Pm Jan dhan benefits जनधन खाते धारकांना खुशखबर आता मिळणार एवढी रक्कम.

Pm Jan dhan benefits केंद्र सरकारने जनतेच्या हिताच्या अनेक बऱ्याच योजना सुरू केले आहेत. विविध बँकांच्या माध्यमातून अशा सरकारी योजना लाभ घेऊ शकतात परंतु अनेक योजनांची पुरेशी माहिती नसते जसे की योजनेचे फायदे काय आहेत लाभ कसा घ्यायचा त्यासाठी कागदपत्रे काय काय लागतात पात्रता अर्ज कुठे करायचा त्यामुळे सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या विविध योजना जनतेच्या हिताच्या त्यांचा लाभ खऱ्या आणि गरजू लोकांना मिळत नाही.(PMJJBY)

 

अशीच एक योजना केंद्र सरकारने 2014 सालि पंतप्रधान जनधन योजना झिरो बॅलन्स जनधन खाते उघडण्यास सुरुवात केली होती.या द्वारे प्रत्येक वर्ग आणि ग्रामीण भागापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचण्यासाठी सरकारचा मानस होता.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 2014 साली सुरू केलेल्या जनधन योजनेअंतर्गत राज्यभरात आत्तापर्यंत 3.4 कोटी लोकांनी जनधन बँक खाते उघडले आहेत.

 

 

 

 

 

 

 

हेही वाचा👇👇👇👇

 

 

 

 

 

 

 

Pm Jan dhan benefits केंद्र सरकारने प्रधानमंत्री जनधन योजनेचा कुटुंबातील एक तरी बँक खाते असावे सर्व सामान्य व गोरगरीब शेतकरी घटकांना विविध (PMJDY) कल्याणकारी योजनांचा लाभ दिला जाणारा पैसा थेट त्यांच्या बँक खात्यात जमा व्हावा हे या योजनेमागील मुख्य कारण होते.या पंतप्रधान जनधन योजनेअंतर्गत देशात 42 कोटी हुन अधिक जनधन खाते उघडले गेले आहेत.या योजनेत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झिरो बॅलन्स खाते आणि कमीत कमी कागदपत्र देऊन कोणतेही भारतीय नागरिक आपले जनधन खाते उघडू शकता.

 

 

 

 

 

 

 

 

 

जनधन खात्याचे फायदे काय आहेत

 

 

 

 

 

 

 

1) जनधन खाते धारकाला एक रुपये डेबिट कार्ड दिले जाते त्यावर दोन लाख रुपयांचा दुर्घटना विमा दिला जातो

 

 

 

 

 

 

 

२) खातेदारखाचा दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपयांची रक्कम दिली जाते

 

 

 

 

 

 

 

३) अपघात झाल्यास त्याला तीस हजार रुपये दिले जातात

 

 

 

 

 

 

 

४)भारतात कोणताही नागरिक जनधन खाते उघडू शकतो

 

 

 

 

 

 

 

५) या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यात पैसे नसतील तर दहा हजारापर्यंत तुम्हाला ड्रॉप त्याची सुविधा मिळू शकते. ही सुविधा अल्पमुद्दीच्या कर्जासारखी आहे पूर्वी ही रक्कम पाच हजार रुपये होती पण केंद्र सरकारने दहा हजार रुपये केली आहे. (PMJDY)

Leave a Comment