Today news राज्य सरकारचा मोठा निर्णय !

शेतकरी बांधवांना मागेल त्याला विहीर आणि सोबत सोलर पंप मिळणार. सर्वांना माहीतच आहे की आपण शेती करतो आपल्याकडे काही शेती आहे आणि काही शेतकऱ्यांकडे बघायला सुद्धा आहेत पाणी देण्यासाठी गरज असते एका विहिरीची किंवा सोलर पंपची आणि हे सर्व शेतकऱ्यांना शक्य नाही. पावसाळ्यामध्ये तर म्हणजे पिकांना दररोज भरपूर पाणी पोहोचू शकते परंतु जर पावसाळा नसेल आणि पिकांना जर पाणी द्यायचं असेल तर त्यासाठी अत्यंत गरज असते ते आपल्याला विहिरीची किंवा एखाद्या सोलर पंपची आणि कोणत्या योजनेतून मिळणार आहे ते मिळणार आहे रोजगार योजनेतून मिळणारी ही योजना आहे आणि आता याच्यासाठी या योजनेसाठी पात्र कोण असणार आहेत हे सुद्धा आपण पाहूयात तसेच या योजनेकरता लाभार्थी असणारे त्यांना लाभार्थ्यांना अटी कोणत्या असणार आहेत हे पण आपण पाहणार आहोत आणि तसेच या सर्व लाभार्थ्यांनाही योजनेचा लाभ घेण्यासाठी आता लागणारे कागदपत्र कोणते आहेत हे सुद्धा आपण या अपडेट मध्ये पाहणार आहोत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

शेतकरी बांधवांनो शेती म्हंटले म्हणजे भरघोस उत्पादनासाठी पिकांची लागवड पिकांची काढणी पर्यंतचे व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचे असते परंतु पिकांना सगळ्यात जास्त आवश्यकता असते ती पाण्याची पावसाळा व्यतिरिक्त इतर ऋतूमध्ये किंवा पावसाळ्यात देखील बऱ्याचदा पाऊस न पडल्यानंतर पिकांना पाण्याची आवश्यकता असते. याकरिता पिकांना सुरक्षितपणे पाणी देता यावे याकरिता शेतकरी प्रामुख्याने विहीर आणि सोलर पंप यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात परंतु विहीर खोदणे प्रत्येक शेतकऱ्याला शक्य नसते कारण यासाठी येणारा खर्च हा खूप मोठा असतो याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या काही योजनांच्या माध्यमातून विहीर आणि सोलर पंप यासाठी शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत करण्यात येते. या योजनांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना खूप महत्त्वाची असून या अंतर्गत चिंतन विहिरीच्या कामासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेविषयी माहिती जाणून घेऊयात शेतकरी बांधवांनो रोजगार हमी योजनेतून आता मिळणार विहीर अनुदान महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सिंचन विहिरीकरता अगोदर तीन लाख रुपयांच्या दान दिले जात होते परंतु यामध्ये आता वाढ करण्यात आली असून ती तीन लाख ऐवजी आताच्या शेतकऱ्यांना चार लाख रुपयाचे अनुदान विहीर खोदण्यासाठी मिळते एवढेच नाही तर विहीर खोदल्यानंतर त्यातून पाणी उपसा करण्यासाठी कृषी पंपाची आवश्यकता असते त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून विहिरीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकरी बांधवांना सोलर पंप देखील देण्यात यावा असे देखील या संबंधिच्या शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे एवढेच नाही तर शेतकऱ्यांना उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त परिणामकारक वापर करता यावा याकरिता तुषार व ठिबक सिंचनाची सुविधा देखील देण्यात येणार आहे. तर शेतकरी बांधवांनो आता या योजनेसाठी कोण पात्र ठरणार आहे हे पाहूया त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, दारिद्र रेषा खालील लाभार्थी, कुपोषित असलेले कुटुंबे, शारीरिक दृष्ट्या, दिव्यांग व्यक्ती करता, असलेली कुटुंबी जमीन, सुधारण्याच्या लाभार्थी इंदिरा आवास योजनेखाली लाभार्थी अनुसूचित जाती जमाती व अन्य परंपरागत वनी निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम 2006 खाली लाभार्थी अडीच एकर पर्यंत जमीन असलेल्या सीमित शेतकरी व ज्यांच्याकडे पाच एकर पर्यंत जमीन आहे असे अल्पभूधारक शेतकरी यासाठी पात्र असतात तर शेतकरी बांधवांनो आता या योजने करता लाभार्थ्यांसाठी अटी काय आहेत.
🔘 या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 0.4017 सलग असणे गरजेचे आहे.
🔘 ज्या ठिकाणी विहीर खोदायचे आहे त्या ठिकाणापासून चार पाचशे मीटर वर विहीर नसावी.
🔘 तसेच दोन विहिरींमधील कमीत कमी दीडशे मीटर अंतराचे अट ही रन ऑफ झोन मध्ये तसेच अनुसूचित जाती व जमाती दारिद्र्याच्या खालील कुटुंब या करता लागू करण्यात येणार आहे.
🔘 तसेच या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांच्या सातबारा उतारावर विहिरीची नोंद नसावी नंबर पाच तसेच लाभार्थ्यांकडे जमिनीचा ऑनलाईन दाखला असावा आणि नंबर सहा जर एकापेक्षा जास्त लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अशावेळी प्रत्येकाची एकूण जमिनीचे संरक्षेत्र 0.40 आर पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे नंबर सात यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे अट म्हणजे विहीर अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे जॉब कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो आता जर या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला लागणारी कागदपत्र कोणती आहे ते खालील प्रमाणे आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे सातबारा उतारा तसेच आठ अ चा उतारा देखील ऑनलाईन असणे गरजेचे आहे त्यासोबतच जॉब कार्ड ची झेरॉक्स प्रत आणि संयुक्तपणे जर या योजनेमार्फत विहीर घ्यायची असेल तर सर्व लाभार्थ्यांनी लाभार्थ्यांचे पाणी वापराबाबतचे करार पत्र यासाठी आवश्यक असते.

Leave a Comment