नवी योजना लागू GR आला…

🌾शेतकऱ्यांसाठी खुशखबर !!!🌾

राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक नवी योजना लागू करण्यात आली आहे.

या योजनेअंतर्गत 1₹ भरायचा आहे आणि त्या एका रुपयामध्ये शेतकऱ्यांना हातात पिक विमा मिळणार आहे.

अनेक दिवसापासून शेतकरी पिक विमा भरत होते परंतु जेवढी रक्कम त्या पिक विमा साठी भरत होते.

पैसे तेवढे सुद्धा पैसे शेतकऱ्यांना परत मिळत नव्हते म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक पाऊल या ठिकाणी समोर ठेवलेले आहेत.

शेतकऱ्यांना आता हमखास पिक विमा मिळणारे तो पिक विमा कशा पद्धतीने मिळणारे यासाठी शासनाच्या माध्यमातून एक नवीन GR निघालेला आहे.

आणि त्या GR च्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेला आहे आतापर्यंत शेतकऱ्यांना चक्रीवादळ असेल,

अतिवृष्टी असेल किंवा या व्यतिरिक्त इतर काही बाबीसाठी पीक विमा मिळत होता.

परंतु आता यामध्ये बदल करून 14 बाबीमुळे जर तुमच्या शेती पिकांचे नुकसान झालं असेल तर त्याची नुकसान भरपाई म्हणून आता राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाणार आहे.

अतिशय महत्त्वपूर्ण हा शासन निर्णय आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे यासंदर्भातील जो शासन निर्णय आहे.

तो शासन निर्णय नक्की शेवटपर्यंत पहा जर तुम्ही शेतकरी असाल तर संपूर्ण अपडेट वाचा तुमच्यासाठी ही कामाची आहे नक्की चला तर मग आपण नव्या स्वरूपातील नवा शासन निर्णय समजून घेऊया.

सर्वप्रथम हा शासन निर्णय नक्की पहा परंतु तुमच्यासाठी ही अपडेट महत्त्वपूर्ण आहे पुढे पूर्ण सविस्तररित्या माहिती देण्यात आली आहे.

सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास मान्यता देण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत 23 जून 2023 रोजी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात राबवण्यात येत आहे.

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या संदर्भ क्रमांक आहे मार्गदर्शक सूचना मधील मुद्दा क्रमांक तेरा एक दहा अन्वये जर राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या विमा हप्त्याच्या वाटेची रक्कम भरणार असेल,

तर ट्रेनिंग व नाव नोंदणी सुरळीत करण्यासाठी शेतकऱ्यामार्फत विमा हप्ता ऐवजी किमान एका रुपयाचे टोकन अनिवार्य पणे आकारले जाईल तर अनुषंगाने वित्तमंत्री महोदयांचे सन 2023 – 24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये शेतकऱ्यांना केवळ 1₹ भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता एका रुपयात पिक विमा या योजनेची घोषणा करण्यात आली आहे.

केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्याकरता वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार शेतकऱ्यांना केवळ एक रुपये भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरिता सर्व समावेशक पीक विमा योजना राबवण्याबाबतचा प्रस्तावास दिनांक 30/ 5/ 2018 रोजी च्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

त्या अनुलक्ष्मी शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे आता शासन निर्णय जो घेण्यात आलेला आहे.

तुम्हाला कशा पद्धतीने हा पिक विमा मिळणारे आणि कोणकोणत्या बाबीमुळे जर तुमच्या शेती पिकांचे नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई मिळणारे सन 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपये भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरता सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू करण्यात आली ही योजना सन 2022 23 पासून राबवण्यास अरे कोण कोणत्या बाबीमुळे जर तुमच्या शेती पिकांचे नुकसान झाला असेल तर त्याची भरपाई मिळणारे सन 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपये भरून पिक विमा योजनेचा लाभ देण्याकरता सर्व समावेशक पीक विमा योजना सुरू करण्यात आली ही योजना सन 2022 23 पासून राबविण्यात मान्यता सुद्धा देण्यात आली आहे सदर योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी विमा क्षेत्र घटक केंद्र शासनाचा वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणे खरी व रब्बी हंगामाकरिता राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे सर्व समाज पिक विमा योजना खरीप व रब्बी हंगामा करिता खालील जोकिमेच्या बाबींचा समावेश करून राबवण्यात येईल आता मित्रांनो पिक विमा तुम्हाला कशा पद्धतीने दिला जाणार आहे जोकिमेच्या हवामान घटकाच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे पेरणी किंवा लावणी न झालेल्या मुळे होणारे नुकसान पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान ज्यामुळे सुद्धा तुम्हाला पिक विमा मिळणारे त्यानंतर या ठिकाणी जे १५ बाबी या ठिकाणी देण्यात आले आहेत ते इतर नीट समजून घ्या पेरणी पासून कारणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग यामुळे सुद्धा तुम्हाला पिक विमा मिळणारे वीज कोसळणे या वीज कोसून जर तुमच्या शेती पिकांचे नुकसान झाला असेल तर याची भरपाई सुद्धा तुम्हाला पिक विमा म्हणून मिळणारे गारपीट मुळे वादळ चक्रीवादळ पूर क्षेत्र जन्म होणे दुष्काळ वसातील खंड कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्न देणारे घट मित्रांनो यामुळे आता तुम्हाला पिक विमा मिळणारे अनेक शेतकऱ्यांना एकच माहीत आहे की अतिवृष्टीमुळे जर शेती पिकांचे नुकसान झालं असेल तर त्याची भरपाई म्हणून पिक विमा मिळत असतो परंतु एक ध्यानात ठेवा ज्या 15 बाबीमुळे जर तुमच्या शेती पिकांचे नुकसान झालं असेल तर याची भरपाई म्हणून तुम्हाला पिक विमा च्या माध्यमातून दिली जाते स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान ज्यामुळे सुद्धा तुम्हाला पिक विमा दिला जातो नैसर्गिक कारणामुळे पिकाचे होणारे नुकसान असेल यामुळे सुद्धा तुम्हाला पिक विमा दिला जातो म्हणून यावर्षी एक ध्यानात ठेवा तुम्हाला फक्त एकच रुपया घेऊन जायचे आणि एका रुपयामध्ये तुम्हाला पिक विमा इथे भरता येणार आहे तुम्हाला जास्त रक्कम तिथं csc सेंटर असेल आपले सरकार सेवा केंद्र असेल किंवा महा-ई-सेवा केंद्र असेल किंवा इतर ठिकाणी तुम्ही पी किंवा भरत आहे त्या ठिकाणी भरत असताना ध्यानात ठेवा फक्त तुम्हाला पिक विमा च्या नोंदणीसाठी एकच रुपये द्यायचे ज्या व्यतिरिक्त त्यांना पैसे देऊ नका मित्रांनो अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे तुमच्या शेतीमध्ये पेरलेला असेल त्याची भरपाई म्हणून तुम्हाला आता चांगल्या पद्धतीने राज्य शासनाच्या माध्यमातून दिली जाणार आहे आणि जे काही पिक विमा ची रक्कम आहे ज्या पद्धतीने अनिवार्य निघेल त्या पद्धतीने राज्य शासन प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये केंद्राकडे पिक विमा ची रक्कम आहे ज्या पद्धतीने अनिवार्य निगल त्या पद्धतीने राज्य शासन प्रधानमंत्री पिक विमा योजनेमध्ये केंद्राकडे किंवा ज्या कंपनीकडे भरायचे तो राज्य शासन तुमचे पैसे भरणार आहेत आणि तुम्हाला मोबदला सुद्धा चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना दिला जाणारे…

Leave a Comment