14 जिल्ह्यांसाठी खुशखबर !

14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर आलेली आहे.

सततच्या पावसाचे पैसे आता जमा होण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे.

यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी मंजूर करण्यात आलेली आहे या 14 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचा समाविष्ट आहे का पाहून घ्या जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये असेल,

तर तुमच्या खात्यावरती हे तात्काळ पैसे जमा केले जाणार आहेत कोणकोणते जिल्हे पात्र असणार आहेत.

याची पूर्ण माहिती आपण नवीन शासन निर्णयाच्या माध्यमातून जे निधी आणि किती पैसे दिले जाणार आहे याची पूर्ण माहिती आपण या अपडेटच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

2022 च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निक्षा बाहेरील पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानिकरीता शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबत,

महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग अंतर्गत 20 जून 2023 रोजी हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शासन निर्णयाच्या माध्यमातून जे 14 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत.

या 14 जिल्ह्याची यादी या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे. परंतु हेक्टर मदत किती दिली जाणार आहे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी किती असणारे याची पूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये देण्यात आली आहे.

त्यासाठी पहा जर तुमचा जिल्हा या यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यावरती तात्काळ तुमचा भरपाईचे पैसे किंवा सतत पावसाचे जे काही नुकसान झालेले असेल,

त्याचे भरपाई तुम्हाला मिळणारे प्रस्तावना मध्ये या ठिकाणी समजून घेऊया तीवृष्टी पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निमित्त अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.

तसेच राज्य अपती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबी करिता देखील विहीर दराने मदत देण्यात येते. राज्यात जुलै 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेती पिकांच्या नुकसान झालेल्या बाधित,

शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत तसेच इतर नुकसानिक्रेता मदत देण्याबाबत दिनांक 10. 8. 2022 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरून शासन निर्णय घेण्यात आला आहे.

जे 10 जिल्ह्यासाठी निधी असणारे हे किती असणारे हे समजून घेऊया सन 2022 च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टीच्या निकषावरील पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानेकरिता जे 10 जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहेत.

अशा 10 जिल्ह्यातील लाभार्थ्यासाठी पंधराशे कोटी रुपये मदत या ठिकाणी दिली जाणारे आणि ही मदत आता राज्य शासनाच्या माध्यमातून वाटप करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे.

आणि ही निधी पाठवण्यात सुद्धा आलेली आहे या 10 जिल्ह्याच्या यादीत तुमचा जिल्हा जर समावेश असेल तर तुम्हाला तुमच्या खात्यावर तात्काळ पैसे जमा केले जाणार आहेत.

या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे. ते 10 जिल्हे आहेत ते कोणकोणते आहेत हे आपण पुढे पाहूया. अहमदनगर, अकोला , अमळनेर, छत्रपती संभाजी , नगर, बीड , बुलढाणा, जळगाव , जालना , नागपूर नाशिक , धाराशिव ,परभणी सोलापूर ,वाशिम , शेतकरी संख्या सुद्धा इथे दिली जाणार आहे.

निधी प्रत्येक जिल्ह्यासाठी किती करावयाची आहेत याची सुद्धा या ठिकाणी संख्या देण्यात आली आहे आता तुम्हाला प्रश्न पडलेला असेल प्रति हेक्टर ही मदत किती रुपये दिली जाणार आहे.

जे बागायत क्षेत्र असेल किंवा बहुवार्षिक पिकासाठी असेल आता जिऱ्यासाठी 8500 रुपये प्रति हेक्टर पर्यंत दिल जाणार आहे त्यानंतर जे सिंचनाखाली क्षेत्र आहे.

म्हणजेच बागायत क्षेत्र आहे यासाठी 17000 प्रति हेक्टर मध्ये दिली जाणार आहे आणि बहुवार्षिक पिकासाठी ही जी मदत आहे ती आहे.

22500 रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरचा मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे या 14 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल किंवा तुमच्या जिल्ह्याचे नाव असेल,

तर तुमच्या खात्यावरती हे पैसे लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून जमा केले जाणार आहेत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आहे …

Leave a Comment