अभ्यासाविषयी संपूर्ण माहिती.

अभ्यासाविषयी संपूर्ण माहिती

दहावी झाल्यानंतर आपण काय करायला पाहिजे. यासाठी खूप महत्त्वपूर्ण असा तक्ता खाली दिलेला आहे.

तुम्ही 10 वी पास झाल्यावर तुमच्या समोर , 10 वी नंतर काय करावे 2023 दहावी नंतर कोणते शिक्षण घ्यावे?

आणि दहावी नंतर चे कोर्स कोणते योग्य असतील? असे भरपूर प्रश्न निर्माण होतात?

दहावी ही आपल्या पुढच्या करीयरची आणि शिक्षणाची महत्वाची आणि पहिली पायरी आहे.

दहावी नंतर शिक्षणाची निवड करताना योग्य करा . त्यासाठी आपल्या सरांचे मार्गदशन घ्या. उच्च शिक्षित व्यक्तींचे मार्गदर्शन घ्या.

दहावी नंतर कोण-कोणते शिक्षणाचे प्रकार आहेत ते माहिती करून घ्या. आणि त्याच्या नंतर योग्य त्या मार्गाची निवड करा .

बऱ्याच विध्यार्थ्यांना सायन्स कॉमर्स आणि आर्ट्स याच्या व्यतिरिक्त शिक्षण घेण्याचे बरेच मार्ग पर्याय उपलब्धआहेत.

महत्वाचे म्हणजे सध्या कोरोना मुळे सध्या शिक्षण हे ऑनलाईन चालू आहे. काही विद्यार्थ्यांना चागल्या प्रकारे शिक्षण उपलब्ध होत नाही, शिक्षकांचे मार्गदशन योग्य प्रकारे मिळत नाहीत.

कारण आपल्या पुढील वाटचालीस शिक्षकांचे मार्गदर्शन खूप गरजेचे असते.
भारतात 10 वी च्या नंतर शिक्षण घेण्याचे भरपूर मार्ग आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या मनात शंका असते की 10 वि च्या नंतर कोणता विषय घ्यावा कोणत्या करियर ची निवड करावी.

10 वी नंतर कॉमर्स विषय घेण्याचे फायदे ?
10 वी नंतर कॉमर्स क्षेत्रात वेगळेच फायदे आहेत सायन्स पेक्षा प्रसिद्ध कॉमर्स आहे.

कॉमर्स चे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांला आपल्याला करियर मध्ये काय करायचे आहे? करिअर कसे निवडावे ?प्रकारे ठाऊक असते.

ते जास्त focussed असतात स्वतःच्या करियर साठी.

तुम्ही 12 वी नंतर BCA चा कोर्स निवडू शकता. सध्याच्या काळात कॉम्प्युटर चा हा कोर्स योग्य असेल. बी सी ए कोर्स ची माहिती BCA Information in Marathi.

10 वी नंतर polytechnic courses
polytechnic courses काय आहे?
polytechnic courses हा एक प्रकारचा technical course आहे ज्या मध्ये विद्यार्थ्यांला practical training दिली जाते आणि विद्यार्थ्यांचे स्किल develop केले जाते

polytechnic courses हा तीन वर्षाचे रेग्युलर कोर्स आहे ह्या कोर्स ला अश्या प्रकारे डिझाईन केलेले असते की विद्यार्थ्यांचा संपूर्ण फोकस practical knowledge दिलेला असतो.

polytechnic course मध्ये कोणते विषय असतात?

विषय वेबसाईट पहा

10 वी नंतर ITI
10 वी च्या नंतर ITI हे एक चांगला पर्याय आहे ज्या विद्यार्थ्याना स्वतःच शिक्षण पूर्ण करून नोकरी करायची आहे

ITI काय आहे ?
या कोर्स मध्ये विद्यार्थ्याचे industrial training आणि स्किल वर जास्त फोकस दिला जातो यामध्ये भरपूर कोर्स दिले गेले आहेत.त्यांना trends म्हणतात.ITI कोर्स 8 वि पासून ते 12 वि पर्यंत कोणीही करू शकतो.

ITI institute काय आहे?
ITI institute त्यांना म्हणतात ज्या ठिकाणी ITI चे शिक्षण दिले जाते .या institute मध्ये पूर्णपणे infrastructure आणि instruments असतात त्यानां विध्यार्थ्यांच्या ट्रेनिंग साठी वापर केला जातो.

Leave a Comment