सरकारचे मोठे निर्णय…

सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय सर्वसामान्यांसाठी घेण्यात आलेला आहे. जमीन करायची असेल तरी ती आता फक्त शंभर रुपयांमध्ये केली जाणार आहे तुमच्या नावाची जमीन तुमच्या मुलांच्या नावाने करायची असेल,

किंवा तुमच्या वडिलांची जमीन तुमच्या नावाने करायची असेल तुमच्या आईच्या नावाची जमीन तुमच्या नावाने करायची असेल किंवा तुमच्या आजोबांची जमीन तुमच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावाने करायचे असेल,

तर फक्त 100 रुपयांच्या Bond वरती हे आता करता येणार आहे तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसे सुद्धा भरण्याची गरज नाही.

मग यासंदर्भातील जो अर्जाचा नमुना आहे तो तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तहसीलदाराकडे जर तुम्ही एक अर्ज केला तर तुमची जमीन फक्त शंभर रुपयांच्या Bond वरती तुमच्या नावाने होऊन जाते.

 

वाचा सविस्तर

 

यासंदर्भातील अर्जाचा नमुना जो आहे तो सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे अर्ज कशा पद्धतीने भरायचा अर्ज कोणता असणारे याची सुद्धा पूर्ण माहिती सविस्तर पणे तुम्हाला समजेल अशा पद्धतीने या अपडेटच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.

फक्त शंभर रुपयांमध्ये आता तुमच्या नावाने जमीन करायची असेल तर सर्वप्रथम तुम्हाला अर्जाचा नमुना जो आहे तो समजून घेणे गरजेचे आहे.

यामध्ये माहिती कशा पद्धतीने भरावी याची पूर्ण डिटेल्स आपण या अपडेटच्या माध्यमातून समजून घेणार आहोत.

भविष्यात तुम्हाला अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे आता नाही तर कधी न कधी तुम्हाला ही माहिती असणे आवश्यक आहे सर्वप्रथम मोजे टाकायचे म्हणजे तुमच्या गावाचं नाव टाकायचे.

त्यानंतर तालुका टाकायचा आहे प्रकरण क्रमांक टाकायचे आता अर्जदारांचे सहधारकांचे संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे.

सहकार यांचे नाव त्यानंतर वडिलांचे नाव आडनाव टाकून घ्यायचे घर नंबर जर असेल तर घर नंबर टाकून घ्या वार्डाचे नाव इथे टाकायचे त्यानंतर जर मोहल्ला वगैरे आपण म्हणतोय गल्ली वगैरे असेल,

तर ते गल्लीचं नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे रस्ता असेल तर रस्ता आहे किंवा नाही टाकायचे पोस्ट कोणता आहे तो टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे.

गाव टाकायचा आहे आणि तालुका टाकून घ्यायचे एवढी माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे तुम्हाला तिथे एक नंबर टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे विषयामध्ये काही विशिष्ट माहिती देण्यात आली आहे.

ही सुद्धा तुम्हाला समजून घेणे गरजेचे आहे आता विषयांमध्ये स्पष्ट त्या सांगण्यात आलेला आहे आमच्या माझे सह मालकीचे वडिलोपार्जित जमीन जी आहे.

सर्व कष्ट अर्जित खालील शेत जमिनीची वाटणी करून मिळणे बाबत हा अर्ज असणारे एक नंबर मध्ये याची माहिती देण्यात आली आहे.

खाली नमूद केल्याप्रमाणे आमच्या माझे सह मालकीचे वडीलोपार्जित सौकष्ट अर्जित खालील शेत जमिनीची वाटणी करावयाची आहे.

त्याकरिता आपल्याकडून वाटणी महाराष्ट्र जमीन महसूल कलम 85 महसूल जमीन कायदा अनेक करायचे असल्यामुळे आपणास या अर्जदारी विनंती करण्यात येते की आपण आमच्या खालील वर्णन केलेल्या जमिनीचे कायद्याप्रमाणे विभागणी करून द्यावी त्याकरिता लागणारे शासकीय शुल्क आम्ही भरण्यास तयार आहोत.

अशी माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे आता पुढे विभागणी करावयाचे शेतीचे वर्णन तपशील तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहे.

आता विभागणी कशा पद्धतीने तुम्हाला करायची आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करावा लागणार आहे त्यानंतर पुढे सांगण्यात आलेले आहे.

या शेतजमीची चतुर्षमा तुम्हाला इथे भरायची आहे आता उत्तरेकडे कोण आहे पूर्वेकडे कोण आहे दक्षिणेकडे कोण आहे पश्चिमेकडे कोण आहे याची चतुर सीमा तुम्हाला इथं उल्लेख करून घ्यायचा आहे.

आज सुद्धा पॉईंट अतिशय महत्त्वपूर्ण आहे आता पुढचा जो तिसरा नंबरचा पॉईंट आहे सदर स्थावर शेत जमिनीचे सहकारक यांच्या नावे पत्तेखालीनावासमोर लिहिलेल्या प्रमाणे विषयाचे खालील प्रमाणे या ठिकाणी विभागणी करून पाहिजे आहे आता या ठिकाणी सहकार यांचे नाव टाकायचा आहे.

त्यानंतर नाते काय आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे प्रत्येकाचा पत्ता टाकायचा आहे त्या पद्धतीने तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे आता तुमच्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती आहे दोन व्यक्ती आहेत तीन व्यक्ती आहे.

चार आहे तर सर्व व्यक्तींची नावे तुम्हाला या ठिकाणी भरायचे नाते सुद्धा तुम्हाला इथे टाकायचे आहे प्रत्येकाच्या मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाकायचे पत्ता तुम्हाला असेल तर पत्ता टाकायचा आहे ते तुम्हाला सदर शेत जमिनीचे खालील प्रमाणे विभाजन हिस्से करून पाहिजे आहे.

त्यापैकी रकान्यात आराधीसह जमिनीच्या चतुर सीमा लिहिल्यात लिहाव्यात त्याचप्रमाणे कच्च्या नकाशे काढून त्यामध्ये पार्टीने दाखवायचे आहेत आता पार्टीनुसार तुम्हाला या ठिकाणी दाखवायचे आहे त्या पद्धतीने तुम्हाला इथे भरून घ्यायचे आहेत.

पाच नंबरच्या पॉईंट मध्ये करावयाची शेत जमिनीचे अद्यावत 7/12 गाव नकाशाची प्रत व वाटणी दर्शवणारा नकाशा सोबत जोडला आहे आता हे तर तुम्हाला सोबत जोडताना गरजेचा आहे.

प्रार्थना:- करिता अर्जदाराने खालील वर्णन केलेली शेत जमिनीची वाटणी वरील तरतुदीप्रमाणे करून द्यावी ही नम्र विनंती अर्जदारांची सही टाकायचे तुम्हाला इथं अर्जदारांचे नाव सुद्धा या ठिकाणी टाकून घ्या सही सुद्धा खूप अतिशय गरजेचे आहे.

स्थळ टाका ध्यान टाका ज्या दिवशी तुम्हाला अर्ज करायचे तो अर्जाच्या दिवशी तुम्हाला इथं दिनांक टाकून घ्यायचे हा मी तुम्हाला देणार आहे सेम हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे.

आणि हाच अर्ज तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये दाखल करून टाकायचा आहे आता पुढे सांगण्यात आले काही मार्गदर्शक सूचना या ठिकाणी देण्यात येत आहे.

मार्गदर्शक सूचना तुम्हाला इतर थोडक्यात समजून घेणे गरजेचे आहे यानंतर आता यामध्ये एक नंबर मध्ये सांगण्यात आलेले शासन परिपत्रक दिनांक 15/ 5/ 1997 प्रमाणे वाटणी पत्र लाट लागणाऱ्या दस्तावर 100 रुपये एवढे मुद्रांक शुल्क कलम 46 विहित करण्यात आलेले आहेत.

आता यानंतर दोन नंबर मध्ये सांगायचं आहे वाटणी अर्जात नमूद केलेली मालमत्ता ही वडीलोपार्जित असावी लागणारे हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे.

जर वडिलोपार्जित जमीन असेल तरच तुमचा खर्च 100 रुपयांचा होणार आहे नाहीतर होणार नाही आता त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे वाटणी अर्जात नमूद केलेली मालमत्ता ही वडोलोपार्जित नसल्यास वडिलांनी ज्या व्यक्तीच्या स्वतःच्या मालमत्तेची वाटणी करून द्यायची असेल,

त्या व्यक्तीने स्वतःच्या मालकीची म्हणजेच संयुक्त कुटुंब मालमत्ता म्हणून घोषित करणे आवश्यक्य राहील नमुना सोबत जोडला असायला पाहिजे आता त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे.

या ठिकाणी सांगितलेला बहिणीचा हिस्सा कायद्याप्रमाणे समान दिला जाईल याची दक्षता घ्यावी कोणत्याही व्यक्तीने त्यांच्या कायदेशीर हक्कानुसार प्राप्त होणाऱ्या शेत जमिनीवरील हक्क सोडून द्यायचा असल्यास,

अशा व्यक्तीने स्वतःची ओळख पटवून तहसीलदाराला सक्षम हजर राहून तहसीलदारासमोर तुम्हाला सक्षम आजाराच्या शपथ पत्र वर बयान किंवा बयान जो आहे.

देणे आवश्यक असणार आहे किंवा असे हक्क सोड पंचक्रत करणे आवश्यक आहे हे सुद्धा तुम्हाला पॉईंट अतिशय महत्त्वपूर्ण असणारे कारण तुम्हाला स्वतःलाही जमीन नावावर करता येणार नाही.

जमीन नावावर करायची असेल तर तुमच्या कुटुंबातील तुमची बहीण असेल यांना सुद्धा तुम्हाला बोलावं लागणारे त्यानंतर वाटणी पत्र नोंदणी करत असणे आवश्यक नाही.

त्या ठिकाणी आता या समोर काही महत्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे याबद्दल आपण नेहमी मुद्दे घेणार आहोत त्यानंतर पुढचा जो पाचवा पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेला आहे.

की नोंदणी कायदा 1908 च्या कलम 17 मध्ये तसे सुधारणा न झाल्यामुळे भविष्यात सदर जमीन वाटण्याचा वाद निर्माण झाल्यास नोंदणी करतो वाटणी पत्र विद्यमान न्यायालयात सिद्ध करता येणार नाही.

याची नोंद तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे त्यासाठी आत्ताच विचार तुम्हाला इथं करावा लागणारे तुमच्या हिष्याची मोजणी फी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे जमा करावी.

अर्जासोबत असलेल्या सर्व विहित नमुन्यातील माहिती अर्जदाराने स्वतः भरावी जेणेकरून कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा वेळ वाचू शकेल…

Leave a Comment