nuksan-bharpai-madatisathi नुकसान भरपाई मदतीसाठी…

नुकसान भरपाई मदतीसाठी

राज्य शासनाच्या माध्यमातून मोठे निर्णय घेण्यात आले आहे. आज नवीन शासन निर्णय या संदर्भात घेण्यात आला आहे.

तुम्ही जर नुकसानग्रस्त नागरिक असाल व अवकाळी पावसामुळे, गारपीट मुळे तुमचं नुकसान झालेले असेल,

तर ते नुकसानाची भरपाई मिळवण्यासाठी राज्यशासनाच्या माध्यमातून जो नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे.

तो आपण या अपडेट मध्ये पाहूया . नैसर्गिक आपत्तीग्रस्त नागरिकांना मदत म्हणून राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिवसाची पगार या ठिकाणी देणार आहेत.

या संदर्भातील हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत 9 जून 2023 रोजी घेण्यात आलेले आहे,

स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीत आपत्तीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी राज्य शासनान प्रयत्न करीत आहेत.

अशा परिस्थितीत महासंघाची सलग्न सर्व विभागातील अधिकारी देखील कर्तव्य भावनेने एका दिवसाचा पगार या मदती कार्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्यास इच्छुक असल्याबाबत महाराष्ट्र राज्य राज्यपत्रीत अधिकारी महासंघाने 19 एप्रिल 2023 रोजीच्या पत्रानवे शासनाला कळवली आहे.

एक ध्यानात ठेवा तुम्ही नुकसानग्रस्त शेतकरी असाल तर तुम्हाला ही मदत मिळणार कारण राज्यातील जे काही कर्मचारी वर्ग आहे त्यांच्या एक दिवसाचा पेमेंट म्हणजे एक दिवसाचा पगार आता मुख्यमंत्री खात्यामध्ये जमा केला जाणार,

जर हे पैसे जमा झाले तर राज्य शासनाच्या माध्यमातून जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना मदत द्यावीच लागणारे जर मदत नाही मिळाली.

तर हे सर्व कर्मचारी वर्ग या ठिकाणी उठून उभा राहणार आहेत कारण आम्ही मदत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केली होती.

ती मदत का मिळाली नाही म्हणून राज्य शासनाचा एकच आता एक पर्याय असणारे ही मदत आता राज्य शासनाकडून अवकाळी पाऊस असेल,

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीकरिता राज्य शासनाकडून मदत कार्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.

यामुळे जे काही नुकसान ग्रस्त शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळू शकते हा शासनाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय असणार आहे . . .

Leave a Comment