शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी !

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी २०२३ – २४ मध्ये वाढ करण्यात आलेले म्हणजेच किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आलेली आहे.

या संदर्भात केंद्रशासनाच्या माध्यमातून एक मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेले आहे आणि या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे.

यामध्ये गेल्या वर्षी ज्या पिकांना भाव होतं त्यामध्ये आता वाढ करून चालू वर्षांमध्ये कोणत्या पिकासाठी किती भाव असणारे हे तुम्हाला आजच समजून येणारे यामध्ये कोणकोणते पिके समावेश असणारे याची संपूर्ण माहिती आपण या अपडेट मध्ये पाहणार आहोत.

शेतकरी बांधवांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने विपणानं हंगाम २०२३ – २४ साठी सर्व अनिवार्य खरीप पिकासाठी किमान आधारभूत किमतीत वाढ करायला मंजुरी दिली आहे.

ज्यामुळे शेतकऱ्यांना नक्की फायदा होणारे मित्रांनो 2023 – 24 मध्ये पिकासाठी भाव वाढ करण्यात येणे किमान आधारभूत किंमत या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये कोणकोणते पिके असणारे कोणत्या पिकांना यावर्षी किती भाव मिळणारे अनेक गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी कितीने वाढ करण्यात आलेली आहे.

या ठिकाणी स्पष्ट रित्या या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये सांगण्यात आलेले आहे आपण या सर्व पिकाविषयी सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

धान सामान्यासाठी चालू वर्षांमध्ये २१८३ रुपये हमीभाव मिळणारे त्यानंतर गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी 143 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे.

त्यानंतर धान अ श्रेणी साठी चालू वर्षांमध्ये 223 रुपये भाव मिळणारे 143 रुपयांनी वाढ करण्यात आलेले ज्वारी संस्थेसाठी चालू वर्षांमध्ये 3180 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे भाव मिळणारे आहे.

त्यानंतर ज्वारी माला दांडीसाठी 3225 रुपये हमीभावासाठी 2023 – 24 साठी मिळणारे 235 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे त्यानंतर बाजरीसाठी 2500 हमी भाव मिळणार आहे.

बाजरीसाठी 150 रुपयांनी वाढ केलेली आहे नाचणी या पिकासाठी 3846 हमीभाव मिळणार आहे 268 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे. मक्कासाठी 2090 रुपये चालू भाव मिळणार आहे.

128 रुपयाने वाढ करण्यात आलेले आहे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी तूर साठी म्हणजे तूर या पिकासाठी चालू वर्षांमध्ये 7000 रुपये भाव चालू वर्षांमध्ये मिळणार आहे 400 रुपयांनी वाढ केलेली आहे.

गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी करण्यात आलेली आहे. मुगासाठी 8558 रुपये हमीभाव यावर्षी मिळणार आहे.

803 रुपयांनी वाढ करण्यात आले उडीद साठी 6950 रुपये चालू वर्षांमध्ये हमीभाव दिला जाणार आहे 350 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे.

भुईमूग या पिकासाठी 6377 रुपये हमीभाव यावर्षी दिले जाणार आहे 527 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे सूर्यफूल बियासाठी 6760 रुपये चालू वर्षांमध्ये भाव मिळणार आहे.

360 रुपयांनी इथे वाढ करण्यात आलेली आहे. सोयाबीन (पिवळे) यासाठी 4600 रुपये हमीभाव 2023 – 24 साठी मिळणार आहे.

300 रुपयांनी वाढ यावर्षी केलेली आहे 8635 रुपये यावर्षी चालू हंगामामध्ये भाव मिळणार आहे 802 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे.

7734 रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे चालू हंगामामध्ये भाव मिळणार आहे 447 रुपयांनी वाढ करण्यात आलेली आहे कापूस मध्यम भागासाठी 6620 रुपयांनी वाढ यावर्षी केलेली आहे.

यावर्षी हमीभाव 540 रुपयांनी वाढ या ठिकाणी करण्यात आलेले आहेकापूस लांब जागासाठी सात हजार वीस रुपये यावर्षी भाव मिळणारे 640 रुपये या ठिकाणी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी वाढ करण्यात येणे अतिशय महत्त्वपूर्ण हा अपडेट आहे कारण,

शेतकऱ्यांना गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हमीभाव जो आहे किमान आधारभूत किंमत जे जाहीर करण्यात आली आहे केंद्र शासनाच्या माध्यमातून याची आकडेवारी आपण या ठिकाणी समजून घेतली आहे.

शेतकऱ्यांना दिलासा मिळणारे गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी किमान आधारभूत किंमतीची आहे वाढ करून मिळालेली आहे.

Leave a Comment