तांब्याच्या बॉटल चे फायदे व नुकसान.

तांब्याच्या बॉटल मधून कधीही लिंबू सरबत पिऊ नये कारण लिंबू सरबत पिल्यामुळे तांब्याच्या बॉटल मधून विषबाधा होते…

तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आयुर्वेदातही तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे महत्व सांगितलेले आहे.

तांब्याच्या भांड्यात कमीत कमी आठ तास ठेवलेले पाणी प्यायला शरीरातील विविध उपाय कारक घटक बाहेर फेकण्यास मदत होते.

शरीरातील अशुद्धी दूर झाल्याने यकृत आणि किडनी निरोगी राहण्यास मदत होते तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याचे फायदे व तोटे या विषयी माहिती डॉक्टर सतीश उपळकर यांनी येथे दिले आहे.

शरीरातील विषारी घटक बाहेर निघून जाण्यास मदत होते तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे हे मायग्रेन डोकेदुखी संधिवात पोटाचे आजार त्वचा विकार आणि थायरॉईड प्रॉब्लेम यामध्ये उपयोगी असते.

रक्त वाढण्यास सुद्धा यामुळे मदत होते तसेच तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यामुळे रक्तातील रोग कमी होण्यास मदत होते तसेच यातील रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.

तसेच यातील अँटी एक्सीडेंट मुळे विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो असे अनेक फायदे तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिण्यामुळे होतात.

दररोज सकाळी उपाशीपोटी ग्लास भर तांब्याचा भांड्यात ठेवलेले पाणी पिल्यामुळे पित्ताचा त्रास कमी होणारे डोकेदुखी अर्धशिशी मैत्रीण पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते.

या पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात त्यामुळे शरीर शुद्ध होण्यास मदत होते
तांब्याच्या भांड्यातील पाण्यामुळे कोठे बुकिंग आणि पोट साफ न होणे बद्धकोष्ठता यासारख्या समस्यावर आराम मिळतो.

तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यामुळे रक्त वाढते दररोज तांब्याच्या भांड्यातील पाणी पिल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते त्यामुळे रक्ताच्या कमतरतेमुळे होणारे ऍनिमिया या आजारात तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणे उपयुक्त ठरते.

तांब्याच्या बाटलीतील पाणी हे थायरॉईडच्या त्रासात उपयुक्त आहे तांब्या मधील पाणी पिल्याने थायरॉक्सिन हार्मोन्सला संतुलित ठेवण्यास मदत होते.

यामुळे थायरॉईडचाही धोका दूर होतो थायरॉईडचा त्रास असणाऱ्यांनी तांब्याचा भांड्यात ठेवलेले पाणी प्यावे.
तांब्याच्या भांड्यातील पाणी हे हृदयविकारांना दूर ठेवते.

तांब्याच्या भांड्याचा 8 ते 10 तास ठेवलेले पाणी पिल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते, ब्लड प्रेशर नियंत्रित होते.

यामुळे हृदयविकारापासून बचाव होण्यास मदत करते
तांब्याच्या भांड्यातील पाणी संधिवातात उपयोगी ठरते तांब्याच्या अँटी – इन्फ्लेमेटरी गुण असतात ज्यामुळे शरीरातील वेदना आणि सूज कमी होते.

संधिवात असल्यामुळे तांब्याच्या भांड्यातून पाणी पिल्याने शरीरातील युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते. गाउट (वातरक्त) या युरिक ऍसिड वाढल्यामुळे सांध्यांच्या ठिकाणी होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.

Leave a Comment