नमो शेतकरी महासन्मान योजना… वाचा सविस्तर माहिती

केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेचे रक्कम वाढण्याची शक्यता आहे वार्षिक रक्कम 6000 रु वरुन 8000 रु होण्याची शक्यता आहे, यंदाच्या बजेटमध्ये वार्षिक रक्कम वाढण्याचा अंदाज आहे .तीन ऐवजी चार टप्प्यात सन्मान योजनेचे रक्कम जमा होणार का ? हे पाहणं आता महत्त्वाचा ठरेल.
त्याच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेणार आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात सुद्धा शेतकरी महासंघ निधी योजना सुरू करण्यात येणार आहे .

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात घोषणा केली होती या योजनेअंत र्गत केंद्र सरकारने शेतकरी कुटुंबात 6000 रु निधी देतात 6000 चा निधी शेतकऱ्यांना देणारा नमो शेतकरी महासंघ योजनेचा राज्यातील एक कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
याबद्दल आणखी माहिती शेतकऱ्यांच्या दृष्टीने किती महत्त्वाचा आहे स्वरूपात आपण राज्य मंत्राचे बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये या सगळ्यात महत्त्वाचं आहे, शेतकऱ्यांना दिलासा देणारा आज निर्णय होणार आहे .त्यामध्ये आपण शेतकरी सन्मान योजना ज्या आहेत त्या योजनेला आज मान्यता मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा निर्णय म्हणावा लागेल कारण केंद्र सरकारची पंतप्रधान योजना जाहीर सुरू आहे .आणि प्रत्येक शेतकरी कुटुंबाना 12000 रुपये वर्षाला मिळतात आणि त्याच, धर्तीवरती राज्य सरकारने सुद्धा आता नमो सन्मान शेतकरी योजना जाहीर सुरू केलेले आहे आपल्याला पाहायला मिळते.
आज त्याला मान्यता मिळणार आहे, खरंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पी अधिवेशनात याची घोषणा केलेली होती, आणि संपूर्ण हा प्रस्ताव जो आहे तो आजच्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये येणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारचे 6000 आणि राज्य सरकारचे एकूण जे आहे ते 12 हजार रुपये वर्षासाठी कुटुंबाला मिळणार आहे, हा जो निधी आहे.

तो कसा मिळणार आहे तर चार महिन्याच्या केंद्र सरकार 2000 द्यायचे आता राज्य सरकार सुद्धा म्हणजे एकूण चार हजार रुपये मिळणार आहेत आणि वर्षासाठी एकूण 12,000 मिळणार आहेत केंद्राचा लाभ मिळत त्या शेतकऱ्यांना राज्याचा सुद्धा लाभ मिळणार आहे.

आणि ज्या शेतकऱ्यांचा आधार का आधार लिंक केलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांमध्ये आहे .15 लाख शेतकऱ्यांना केंद्राचा फायदा होतो, आणि तोच फायदा जो आहे तो राज्य सरकारला सुद्धा मिळणार आहे, त्यामुळे एक कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना जवळपास प्रतिवर्षी 12 हजार रुपये निधी मिळणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ही योजना म्हणावी लागेल त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये संपूर्ण प्रस्ताव येईल आणि त्याला मान्यता मिळणार आहे…

Leave a Comment