तीन रेल्वे चा अपघात मृत्यूचा तांडव…

🚂 तीन रेल्वेचा अपघात

    मृत्यूचा तांडव 🚂

पोलिसाच्या बालावर सौर जिल्ह्यामध्ये भूषण अपघात झाला या रेल्वे अपघात 233 प्रवासांचा मृत्यू झालाय,

तर 900 प्रवासी जखमी शुक्रवारी संध्याकाळी सातच्या दरम्यान ट्रेन चे तीनही डबे घसरले होते यात कोणतीही जीवित हानी झाली नव्हती.

मात्र काही क्षणातच घसरलेल्या डब्यांवर समोरून येणारी ट्रेन धडकली आणि मग मृत्यूचा तांडव सुरू झालं शोध आणि इंडिया टीम 30 डॉक्टर 200 पोलीस कर्मचारी आणि 60 रुग्णवाहिका घटनास्थळी होत्या.

 लाभार्थ्यांच्या मृताच्या नातेवाईकांना दहा लाख रुपयांची मदत दिली आहे तर गंभीर जखमींना दोन लाख रुपयांची मदत केली आहे हि दुर्घटना खूप मोठी होती आपल्याला जाणीव होऊ शकते,

की रेल्वेचे डबे यामध्ये 233 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे मृतांची संख्या वाढणार म्हणून असे जाहीर केले कारण काही लोक रेल्वेच्या डब्यामध्ये अडकलेले आहेत शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे.

कोरोमंडल एक्सप्रेस चे काही डबे पटरी वरून घसरले होते त्याची माहिती कदाचित समोरच्या ड्रायव्हरला होती.

आणि त्याच्यामुळे ती ट्रेन अत्यंत वेगात होती समोरच्या ट्रेनचे डबे पाहून त्या ड्रायव्हरला ट्रेन कंट्रोल करता आली नाही.

कारण ट्रेन फुल स्पीड मध्ये होती ती कोरोमंडल एक्सप्रेस घसरलेल्या डब्यांवरती धडकली आणि या गटामध्ये 233 जणांचा मृत्यू झाला.

नेमकं काय होतंय कळायच्या आत हा अपघात झाला या संपूर्ण प्रकरणाची रेल्वेमंत्री अश्विनी यांनी दखल घेतलेली आहे याविषयी चर्चा केलेली आहे.

घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे एवढा भीषण अपघात आणि मृत्यू तांडव भारत रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा घडत असेल

Leave a Comment