पेन्शन योजना…


   ✅  पेन्शन योजना ✅

जुनी पेन्शन योजना आणि नवीन पेन्शन या मधील नेमका फरक काय आहे,

ते देखील आपण समजून जुनी पेन्शन योजना केंद्र सरकारने २००४ मध्ये नवी पेन्शन योजना राबवण्याचा निर्णय घेत,

राज्यांना याबाबत निर्णय घेण्याचा पर्याय दिला महाराष्ट्र 2005 पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होती मात्र 2005 नंतर रुजू झालेल्या.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी पेन्शन योजना अमलात आणली गेली या दोन्ही योजनांमधला फरक काय आहे,

ते देखील पाहूया त्यांच्या योजनेमध्ये कर्मचारी निवृत्त झाल्यानंतर त्याला नोकरी सोडताना त्यावेळच्या पगाराची निम्मी रक्कम पेन्शन म्हणून,

देण्याचा निर्णय होता तर नव्या पेन्शन योजनेमध्ये साधारण पगाराच्या आठ टक्के रक्कम मिळते.

उदाहरणार्थ प्रत्येक वेळी तुमचा पगार 30 हजार रुपये असेल तर जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे तुम्हाला महिन्याला पंधरा हजारांचे पेन्शन बसायचं आणि नव्या पेन्शन प्रमाणे तुम्ही तीस हजारांच्या पगारावर निवृत्त झाला.

असाल तर म्हणे 200 रुपये पेन्शन बसतात ती काही अटीनुसार नव्या पेन्शन स्कीम मध्ये मिळते कर्मचाऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे हिमाचल पंजाब पश्चिम बंगाल राजस्थान झारखंड या राज्यांनी पुन्हा,

जुनी पेन्शन योजना लागू केली तर महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश हरियाणा उत्तराखंड राज्यात नवी पेन्शन योजना लागू झाली आहे

Leave a Comment