नवी मुंबई महानगरपालिका मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती

इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) ने भरती अधिसूचना जाहीर केली आहे. वैद्यकीय अधिकारी पदांसाठी वॉक-इन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण 15 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. या भरतीचे रोजगार ठिकाण नवी मुंबई आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीच्या तारखेला नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहू शकतात. वॉक-इन मुलाखती 21 जून 2022 रोजी होणार आहेत

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
पद संख्या – 15 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
नोकरी ठिकाण – नवी मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग, तिसरा मजला, से.15 ऐ, नवी मुंबई महानगरपालिका, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई 400614
मुलाखतीची तारीख –21 जून 2023
अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in

शैक्षणिक पात्रता –
वैद्यकीय अधिकारी – एम.बी.बी.एस.

वेतन श्रेणी –
वैद्यकीय अधिकारी – 30,000/-

निवड प्रक्रिया –
या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
या पदांकरीता मुलाखत 21 जून 2023 रोजी घेण्यात येणार आहे.
उमेदवारांनी 5 वाजेपर्यंत मुलाखतीकरिता दिलेल्या पत्यावर हजर राहावे.
उमेदवाराने आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी

PDF डाऊनलोड करा https://drive.google.com/file/d/1zfNrcJyZvH20VIVWqwewucBr4TrRTRDD/view?usp=sharing

अधिकृत वेबसाईट – www.nmmc.gov.in

Leave a Comment