महात्मा फुले कर्जमुक्ती योजना…

मान्सून जवळ आल्यामुळे शेतकऱ्यांकडून पेरणीचे लगबग सुरुवात झाली आहे अशा गरजेच्या वेळी शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे प्रोत्साहन अनुदान मिळावे यासाठी सरकारने पाठपुरावा सुरू होता आणि त्यास तिसऱ्या टप्प्यातील अडीच हजार शेतकऱ्यांना साडेसात कोटी रुपये या आठवड्यात वाटप केले जाणार आहेत नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये त्यांच्या खात्यात देण्यात येणार आहेत तिसऱ्या टप्प्यातील प्रोत्साहन अनुदानाच्या ही रक्कम वितरित करण्यात सुरुवात केली असून या आठवड्यात धाराशिव जिल्ह्यातील 2736 शेतकऱ्यांना 700 कोटी 67 लाख रुपये वितरित करण्यात आलेले आहेत खरीप पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना पैसे उपलब्ध होतील यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो 3424 लाभार्थी पात्रांना लवकरच अनुदानाची रक्कम वितरित करण्यात येत आहे याची माहिती राणा पाटील यांनी सांगितले आहे महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतील प्रोत्साहन अनुदानासाठी राज्यातील 12 लाख 79 हजार 904 शेतकरी पात्र ठरविण्यात आलेले आहेत.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

त्यापैकी 10 लाख 79 हजार शेतकऱ्यांपर्यंत प्रोत्साहन अनुदानाची रक्कम पोचली आहे यापूर्वी पहिल्या टप्प्यात 2 हजार 350 कोटी, त्यानंतर 650,700 आणि फेब्रुवारी महिन्यात एक हजार कोटी रुपये वितरित करण्यात आले होते योजनेतील प्रोत्साहन अनुदानाची राज्यातील दोन लाख शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे 740 कोटी रुपयांच्या वितरणाला होणाऱ्या दिरंगाईमुळे हे अनुदान रखडले आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील 14 हजार 300 शेतकऱ्यांचा समावेश आहे योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानात देण्यात येणार होते; कोरोनामुळे दोन वर्षे योजनेसाठी निधी मिळाला नाही त्यानंतर 740 कोटी वितरणाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे…

Leave a Comment