खरीप हंगाम 2023-24…

 शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना ‘सिबिल स्कोर’ ची अट घालू नये, असे आदेश राज्यस्तरीय बँकर्स कमिटीने ( एलएलबीसी ) सर्वच राष्ट्रीयकृत व सहकारी बँकांना दिले आहेत.

आपला जो खरीप हंगामा आहे 2023-24 चा तर याच्याबद्दल नवीन अपडेट येत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी ही बातमी काळजीपूर्वक वाचावी.

त्यामुळे शेतकऱ्यांना आता पीक कर्ज देण्यात येत आहे. शेती पिक कर्ज शेतकऱ्यांना देत असताना सिबिल स्कोर चे आदेश घालू नये अशी राज्य सरकारने अटक केली आहे

सिबिल स्कोर कमी असल्याचे सांगून शेतकऱ्यांचे अडवणूक करू नये, असेही ‘एलएलबीसी’ ने स्पष्ट केले. पण, तो शेतकरी कोठेही थकबाकीदार नसल्याचे पडताळणी करूनच कर्जवाटप करण्याच्याही सूचना केल्या जे काही मागील काळात

शेतकऱ्यांना उत्पन्न पीक कर्ज देण्यात आलेले आहे भाजप शिवसेना व महाविकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे अनेक

थकबाकीदारांनी तडजोड करून कर्ज भरले. काही वेळा फायनान्स कंपन्या किंवा पतसंस्था, नागरी बँकांकडील
वाहन गृहकर्ज थकबाकीत गेले आणि उशिराने फेडल्याने देखील ‘सिबिल’ स्कोर आम्ही झालेलो असतो त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना बँकांच्या ‘सिबिल’ सक्तीमुळे कर्ज मिळू शकत

नव्हते राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांनीही त्यासंबंधीचे पत्र एल- एलबीसीला पाठवले होते. तरीपण, काही बँका पीक कर्ज देताना ‘सिबिल’ ची शक्ती

करीत होते. या पार्श्वभूमीवर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘सिबिल’ स्कोरची सक्ती करणाऱ्या बँकावर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा दिला आहे. ‘एसलबीसी’ ने

रिझर्व बँक ऑफ इंडियाकडे मार्गदर्शन मागविले होते. त्यानंतर शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपावेळी ‘सिबिल स्कोर’ कमी असल्याचे कारण सांगून कोणत्याही बँकांनी

अडवणूक करू नये, अशा सक्त सूचना ‘एलएलबीसी’ कडून देण्यात आल्या आहेत.
*खरिपात 70 हजार कोटींच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट*

यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील 64 लाख 70 हजार शेतकऱ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून 70 हजार कोटींचे कर्जवाटप केले जाणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी

बँकांना जवळपास 30 हजार कोटिंचे टार्गेट असणार आहेत राज्यस्तरीय बंकर्स कमिटीच्या बँकांतून बँकांना आता तेवढे उद्दिष्ट दिले जाणार आहेत शंभर टक्के कर्ज वाटप व्हावे, यादृष्टीने देखील सूचना देण्यात आल्या आहेत. अशी विशेष माहिती तुम्हाला येथे सांगितली आहे…

Leave a Comment