महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी…

महाराष्ट्र सरकारने एक नवीन महिलांसाठी एक नवीन योजना राबविण्यात आली आहे याच योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण बातमी अपडेट आज आपण पाहणार आहोत या योजनांमध्ये महिलांना फ्री मध्ये पिठाची गिरणी ही मिळणार आहे यामध्ये 100% अनुदान मिळणार आहे तर या योजनेसाठी ऑनलाइन एप्लीकेशन कसं करायचं हे आपण पाहणार आहोत यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहेत फीस किती असणार आहे या प्रकारची सर्व माहिती आपण पाहणार आहोत
Free Flour MILL YOJANA MAHARASHTRA APPLY HERE…
तर महाराष्ट्र राज्य ने एक नवीन योजना महिलांसाठी सुरू केली आहे महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी अर्ज सुरू कागदपत्रे व संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनातर्फे महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी योजना राबविण्यात येत आहे यामध्ये शंभर टक्के अनुदानावर महिलांना पिठाची गिरणी दिली जाईल या मोफत गिरणी योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी मदत होणार आहे तसेच या महिलांना रोजगार मिळणार आहे यामुळे मोफत पिठाची गिरणी ही विशेष महिलांसाठी राबविण्यात येणारी महत्त्वाची योजना आहे मोफत पिठाची गिरणी, मिनी डाळ गिरणी देण्याची योजना सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये ते राविण्यात येत आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल त्याचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील व शहरी भागातील महिलांना रोजगार देणे आहे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधरावी यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना राबविण्यात येत आहे यामध्ये महिलांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी दिली जाणार आहे हा उद्देश या योजनेचा आहे तर याच्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत डॉक्युमेंट काय लागतील याबद्दलची एक महत्वपूर्ण बातमी पाहून घेऊया
Required Documents for Flour Mill Subsidy
तर या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर याच्यामध्ये

✅ अर्जदार ही 12 वी शिकलेचा पुरावा
✅ अर्जदार महिलेचे आधार कार्डची झेरॉक्स
✅ घराचा 8 अ चा उतारा

✅ उत्पन्न दाखला हा तहसीलदारचाच असला पाहिजे लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजार कमी असल्याचा पुरावा
✅ बँक पासबुक

✅ लाईट बिलची झेरॉक्स
याप्रकारे हे सहा डॉक्युमेंट तुम्हाला द्यावे लागतील हे 6000 डॉक्युमेंट तुमच्याकडे असतील तर या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता व तुम्ही अर्ज करू शकता आता याची बेनिफिट्स कशाप्रकारे असणार आहेत हे आपण पाहूया संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तसेच या योजनेसाठी पात्रता काय असले पाहिजे याची पण एक महत्त्वपूर्ण माहिती इथे दिलेली आहे.

✅याच्यासाठी या योजनेचा लाभ हा 18 ते 60 वयोगटातील मुली व महिलांना मिळेल
✅ लाभार्थी महिलेच्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाख वीस हजार पेक्षा कमी असले पाहिजे
✅ मोफत पिठाची गिरणी या योजनेचा फायदा ग्रामीण तसेच शहरी भागातील महिलांसाठी आहे
✅ या योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी व शर्ती पूर्ण केलेल्या असाव्यात
अशाप्रकारे या योजनेची माहिती दिलेली आहे
या योजनेसाठी जर तुम्हाला एप्लीकेशन करायचे असेल ऑफलाइन पद्धतीने फॉर्म अप्लाय करायचा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव तुमचा ऍड्रेस तुमचा मोबाईल नंबर हे सगळं तुम्हाला अप्लाय करायचं आहे…

Leave a Comment