शेतकरी सन्मान योजनेची रक्कम वाढण्याची शुद्धता

शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी सन्मान योजनेचे रक्कम वाढण्याची शक्यता आहे वार्षिक रक्कम 6000 रुपयांवरून 8000 रुपये होण्याची शक्यता आहे यंदाच्या बजेटमध्ये वार्षिक रक्कम, वाढण्याचा अंदाज तीन ऐवजी चार टप्प्यात सन्मान योजनेचे रक्कम जमा होणार आहे का ते पाहणं आता महत्त्वाचं ठरेल…

शेतकऱ्यांची यादी वर्षभरात लागणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता राज्य सरकारकडूनही केंद्र सरकारच्या धरतीवर शेतकऱ्यांसाठी घोषणा करण्यात आली अर्थसंकल्पीय अधिवेशनातील या घोषणेनंतर सरकारकडून यासाठी निधीची तरतूद करण्यात येत आहे अंतिम करण्यात येत असून यासाठी केंद्र सरकारच्या यादीचा आधार घेतला जाणार आहे हे आधी पाठविण्यासाठी राज्याच्या कृषी विभागाने केंद्र सरकारला पत्र लिहिले असून तिला अंतिम स्वरूप दिल्यानंतर तत्काळ या सर्वांनी दोन हजार रुपयांचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

राज्य सरकारकडून कर्जमाफी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान पिक विमा ऐवजी नुकसान भरपाई साठी अनुदान यासारख्या योजनांद्वारे लाभ दिला जात आहे. त्याही पुढे जात नमो शेतकरी महासंघांनी तिची घोषणा करण्यात आली केंद्र सरकारच्या योजना अंतर्गत सध्या शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयांची तीन हप्ते असे सहा हजार रुपये जमा होतात सध्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचे 13 हप्ते म्हणजे 26 000 रुपये जमा झालेत त्या जोडीला आता राज्य सरकारच्या योजनेमुळे आणखी सहा हजार रुपये जमा होणार आहेत यामुळे केंद्र आणि राज्य मिळून बारा हजार रुपये वर्षाला जमा होणार आहेत
केंद्रांच्या योजनेत सुरुवातीला महाराष्ट्रातून एक कोटी 15 लाख हुन अधिक शेतकरी पात्र ठरले. मात्र करपात्र तसेच लोकप्रतिनिधी असलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळाल्याचे लक्षात येताच या यादीला कात्री लावण्यात आली. लाभार्थ्याच्या संख्येबाबत सरकारने कडक भूमिका घेत शेतकऱ्यांकडून भूमी अभिलेख खात्यात जमिनीची अद्ययावत नोंद करणे इ केवायसी करणे बँक खात्याला आधार जोडणे आधी कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आदेश दिले. या छाटणीत अनेक शेतकरी अपात्र ठरले आणि ही संख्या 81 लाखापर्यंत खाली आली त्यामुळे आता ही अंतिम यादी मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केल्याचे कृषी विभागातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

Leave a Comment