हवामान अंदाज…

बळीराजाचा अस म्हणणं आहे की, उन्हाळ्यात जर इतका पाऊस पडला तर मग पावसाळ्यात पाऊस पडेल का?

पण मी पंजाबराव डक काय म्हणतोय 2020 ला असाच उन्हाळ्यात मुसळधार पाऊस सात दिवस चालू होता.

जसं की बीड जिल्हा त्यामध्ये गेवराई तालुका त्या ठिकाणी पण खूप पाऊस झाला होता, त्यावेळेस आणि पावसाळा पण खूप चांगल्या प्रकारे झाला होता .

तसेच 2023 ला पण खूप मुसळधार पाऊस पडणार आहे ,ऐका ८ जूनला पण पाऊस चांगला पडणार आहे, आणि 16, 17 ला पण खूप पाऊस पडणार आहे.

त्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदरच बी बियाणं याची तयारी करून ठेवायला पाहिजे ,त्याच्यानंतर 22 जून पासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला प्रकारे पाऊस पडणार आहे.

27 ,28 ला पण पूर्ण पेरण्यात चालू होतील कारण तोपर्यंत ओल खूप खोलपर्यंत झालेल्या असेल नाही का जून पेक्षा जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडणार आहे.

चालतंय तर शेतकरी मित्रांनो खचून जायचं काही कारण नाही वरून राजा आपल्यावर खूप प्रसन्न झालेला आहे. यावर्षी खूप पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे त्यामुळे आणखी जोमाने कामाला लागायचं बचेंगे तो और लढेंगे…..

Leave a Comment