कुसुम सोलर योजना…

पीएम कुसुम सोलर योजनेतर्फे नवीन अर्ज सुरू झालेले आहेत नवीन अर्ज कधी चालू होणार होते सर्व माहिती मिळेल त्याच्यासाठी पेमेंट लिंक वरती क्लिक करायचं खूप जणांचे प्रॉब्लेम येतात की नाव सिलेक्ट होत नाही जिल्हा सिलेक्ट होत नाही तर आता इथे सगळं सिलेक्ट होत आहे तुम्ही सर्व त्या वेबसाईट वरती ओपन करून पहा  तुम्ही तिथे  ऍड्रेस टाकत आहे तुम्ही तिथे तुमचे एड्रेस टाकायचा आहे ते सांगितल्याप्रमाणे तेथे शिपिंग ऍड्रेस म्हणजे पेमेंट टाकायचे आहे नंबर चे सगळे डिटेल टाकायचे आहे व तेथे एड्रेस भरणे महत्त्वाचे आहे व तुम्हाला तिथे तुमचा नंबर ऍड्रेस व तुमचे नाव टाकायचे आहे नंबर विचारला तर तुम्ही फोन पे क्यू आर कोड काही पण याच्यामध्ये टाकू शकता त्यासाठी पेमेंट करू शकता कुसुम योजनेची साईट एकदम परफेक्ट चालती तर कधी काही कारणामुळे चलत नाही तुम्ही तेथे आधार कार्ड नंबर टाकू शकता तिथे तुमची माहिती भरल्यानंतर अप्लाय करायची तेथे पेमेंट साठी तेथे क्यू आर कोड येतोय तुम्ही रजिस्ट्रेशन साठी होम पेज वरती जायचे तर आज पासून अर्ज चालू झालेले आहेत कधी आपण पेज ओपन केल्यानंतर तालुका सिलेक्ट होत नाही जिल्हा सिलेक्ट होत नाही तर असे प्रॉब्लेम येत राहतात पर हे प्रॉब्लेम जादातर येत नाहीत

तर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने येथे रजिस्ट्रेशन होते परत तुम्हाला ते होम पेज वरती यायचे आहे तर तुम्हाला तेथे महा कृषी अधिकार प्रधानमंत्री कुसुम योजना या वेबसाईट वरती यायचे आहे तिथे रजिस्ट्रेशन करायचे आहे जर रजिस्ट्रेशन होत नसेल तर तुम्ही तेथे दिलेल्या डिजिटल पंप या शब्दाला नो करा नो केल्यानंतर त्याला रजिस्ट्रेशन करून बघा तुमचं रजिस्ट्रेशन नक्कीच होईल याच पद्धतीने ते रजिस्ट्रेशन झालेले आहे आता त्या ज्या व्यक्तीच्या नावावरती फॉर्म भरला आहे त्या व्यक्तीचा आधार कार्ड नंबर टाकून तेथे तुम्हाला चेक करायचे आहे.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

तिथे तुम्ही पेमेंट पेज ओपन करायचे आहेत तर तुमच्याकडून शक्य होत असेल तेवढे लवकर अर्ज तुम्ही करा जितक्या लवकर होईल तितक्या लवकर तुम्ही फॉर्म भरा कारण की कुसुम सोलर पंप योजना ही केव्हाही बंद होऊ शकते तर या फायद्याचा तुम्ही लाभ घ्या पटकन माहिती पहा

लगेच त्यासाठी अर्ज करू शकतात , मी लवकरात लवकर या वेबसाईट वरती माहिती टाकून तुम्हाला अपडेट देत राहील तुम्ही येणाऱ्या चार पाच घंट्यात नंतर व्हिडिओ बघितला तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता कारण की मग मित्रांनो कुसुम साठी वेळ खूप कमी वेळेचा खूप महत्त्व आहे कारण की कधी साईट चालते कधी बंद होते खूप लोड असं साईटवर गोष्ट कधी व्हायरल झाली तर यावरती सर्व तुटून पडतात आणि कोटा कमी असतो कधी कोटा संपून जातो असे प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपलब्ध होते तर आपण लवकरात लवकर तुम्ही फॉर्म भरा…

Leave a Comment