पीएम किसन योजनेचा लाभ पती-पत्नीसाठी…

तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वपूर्ण आहे.

अनेकदा तुम्हाला प्रश्न पडलेला असेल एका कुटुंबातील किती लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजना चा लाभ दिला जातो एका कुटुंबामध्ये पती आणि पत्नी या दोन्हीच्या नावे जर जमिनीमध्ये असेल.

तर या दोन्ही व्यक्तींना पीएम किसान सन्माननीय योजनेचा लाभ दिला जातो का? याच पूर्ण उत्तर तुम्हाला या अपडेट मधून मिळणार आहे सन्मान निधी योजना समजून घेतली पाहिजे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्वकांक्षी योजना आहे या योजनेच्या माध्यमातून जे शेतकरी बांधव पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणी करत आहे.

अशा शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये 100% अनुदानावरती दिले जात आहे मित्रांनो यामध्ये अनेक लाभार्थ्यांच्या नावे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येत होता सलग काही हप्ते जमा झाले.

परंतु आता हप्ते येणे बंद झाले याचे मुख्य कारण असे आहे आता एका कुटुंबामध्ये किती व्यक्तींच्या नावे ही जमीन असेल शेती असेल तर पीएम किसान सन्माननीय योजनेचा लाभ दिला जातो .

अनेकदा नवरा बायकोंच्या नावावरच म्हणजेच पती-पत्नीच्या नावे पीएम किसान सन्माननीय योजनेचे हप्ते येत होते आता सध्या हप्ते येणे बंद करण्यात आलेले आहेत.

मित्रांनो तुम्ही एका कुटुंबात दोन व्यक्ती आहात ती व्यक्ती आहात किंवा चार व्यक्ती आहात तर राशन कार्ड मध्ये सर्व व्यक्तींची नावे आहेत सर्व व्यक्तींच्या नावे जमीन आहे तर,

सर्व लाभार्थ्यांना या अनुदानाचा किंवा या पीएम किसान सन्माननीय योजनेचा लाभ दिला जाणार नाही जर तुमचं रेशन कार्ड वेगळा असेल तर तुम्हाला या चारही व्यक्तींना लाभ दिला जाईल परंतु,

एका कुटुंबामध्ये पती-पत्नी येणारच आहेत आता या पती-पत्नीला योजनेचा लाभ दिला जाणार आहे का? याचा तरीका या ठिकाणी दोन्हीही व्यक्तींना लाभ दिला जाणार नाही.

एकदा किंवा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पोर्टलमध्ये जे नियम अटीत ठेवण्यात आलेले आहेत हे नियम अटी सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने सांगत आहेत की ,

एका कुटुंबातून नवरा बायकोला म्हणजेच पती-पत्नीला लाभ आता या ठिकाणी दिला जाणार नाही पूर्वी तुम्हाला जरी मिळालेला असेल तर आता इथून पुढे केवायसीच्या माध्यमातून त्या लाभार्थ्यांचे नाव वगळण्यात आलेला आहे तुमच्या.

डोक्यातून कट करून टाका की एका कुटुंबात येऊन किती व्यक्तींना लाभ दिला जातो जर राशन कार्ड वेगळा असेल तर त्या ठिकाणी तुमच्या कुटुंबातून चार असेल पाच असेल जेवढे काही व्यक्ती आहे.

त्या सर्व व्यक्तींना दिला जाईल परंतु आता तुम्ही जर एकाच कुटुंबात राहून सर्व व्यक्तींना जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ दिला जावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे शासनाच्या माध्यमातून योग्य ठरणार नाही.

आणि तुम्हाला याचा लाभ दिला जाणार नाही अतिशय महत्त्वपूर्ण माहिती होती अनेकदा प्रश्न पडलेला होता अनेक लाभार्थी प्रश्न विचारत होते त्याचे उत्तर म्हणून ही अपडेट पाठवली आहे…

Leave a Comment