पी एम किसान योजनेत खूप मोठा बदल…

पी एम किसान योजनेत खूप मोठे बदल केलेले आहेत जर पी एम किसान योजनेच्या पोर्टल वरती गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्टपणे समजून येईल कोणते किसान पीएम किसान योजनेत पात्र आहेत कोणत्या लाभार्थ्यांना पैसे दिले जाणार आहेत त्रुटी मध्ये जर फॉर्म पडलेला असेल तर त्या कोणत्या ठिकाणी तुम्ही तुमचा फॉर्म कृतीमध्ये पडलेला आहे याची पूर्णपणे माहिती या पोर्टल वरती तुम्हाला हे घरी बसल्या तुमच्या मोबाईल वरती दिसणार आहे हे कसे चेक करायचे याची सविस्तर माहिती आपण देणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत आणि ती योजनेच्या पोर्टल वरती आल्यानंतर तुम्हाला ते समजेल की कोणते लाभार्थी वरती पात्र आहेत आणि कोणते लाभार्थी त्रुटी मध्ये आहेत लाभार्थी स्थिती म्हणजे benificary status आता तुम्हाला चेक करावे लागणार आहे याला तुम्ही जेव्हा चेक करता नवीन पेज ओपन होते यामध्ये खूप मोठे बदल केलेले आहेत पूर्वी तुम्ही मोबाईल नंबरच्या माध्यमातून पाहत होतात पण आता तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर असावा लागतो तर तुम्हाला कॅपच्या ओटीपी टाकल्याशिवाय ते ओपन होत नाही तर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तो तुम्हाला शोधावा लागेल इ केवायसी करताना तुम्ही जो नंबर दिलेला आहे त्यावरती तुमचा ओटीपी येणार आहे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर काढण्यासाठी रजिस्ट्रेशन नंबर ला क्लिक करायचा आहे तर तुम्ही त्याला क्लिक करणार व केल्यानंतर या मध्ये सुद्धा बदल केलेले आहेत एक तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन नंबर मिळतो किंवा आधार कार्ड नंबर टाकून सुद्धा तुम्हाला मिळवता येईल रजिस्ट्रेशन नंबर मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर तेथे टाकायचा आहे खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो क्या तिथे जसा दिला आहे तसाच टाकायचा आहे गेट मोबाईल ओटीपी यावरती क्लिक करायचा आहे सर्व या ठिकाणी भरून घ्यायचे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती ओटीपी येणार आहे तो डीपी आल्यानंतर तो ओटीपी टाकायचा आहे गेट डिटेल वरती टच केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या पेज मध्ये ओपन होणार आहात या ठिकाणी लाभार्थ्यांचा रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे आणि लाभार्थ्याचे नाव स्पष्ट दिसते हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे कॉपी करून घ्या किंवा लिहून घ्या लिहून घेतल्यानंतर बॅक करायचा आहे तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे कॅपच्या वरती दाबून परत एक ओटीपी येतो तो ओटीपी टाकायचा व त्यानंतर पुढची प्रोसेस चालू करायची दिलेली सर्व माहिती भरायची…

Leave a Comment